सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
उदाहरणे : नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
समानार्थी : चाश, टटास, टाश्या, टास, टासल्या, तास, नीळकंठ
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
स्थापित करा
चास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaas samanarthi shabd in Marathi.